
नाशिक (प्रतिनिधी) नाशिक कवीचा दरवर्षी प्रमाणे काव्य कोजागरी *बुधवार दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकळी ६. ०० वाजता होणार होणार आहे .**स्थळ :- भावबंधन मंगल कार्यालय, हनुमान वाडी, मखमलाबाद रोड, नाशिक* कवितेला विषयाचे बंधन नाही पण कवीला कविता सादर करण्यासाठी ३ मिनिटांचा वेळ देण्यात येईल.*अध्यक्ष:- इंजि. बाळासाहेब मगर**प्रमुख पाहुणे:- साहित्यिक ॲड.संजय आबड ( जैन )* तरी कार्यक्रमाला सर्व कवींनी वेळेवर उपस्थित राहून आपली कविता सादर करावी. ६.३० वाजेनंतर आलेल्या कविंनी कविता सादर करण्याचा कृपया आग्रह धरू नये, त्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ही विनंती.
काव्य कोजागरी नंतर दुग्धपान आणि सुरुची भोजनाचा आनंद घ्यावा ही विनंती.
अध्यक्ष :- इंजि. बाळासाहेब मगर
कार्याध्यक्ष- शरद पुराणिक सर
कार्यवाह:- नंदकिशोर ठोंबरे
उपाध्यक्ष*:- बाळासाहेब गिरी
सहकार्यवाह:- किरण मेतकर, गोरख पालवे, सौ. भारती देव
सदस्य:- सौ. अलका कुलकर्णी, स्मिता बनकर
मार्गदर्शक:- श्री. सुभाष सबनीस, श्री. अजय बिरारी
धन्यवाद
