
भोसरी (प्रतिनिधी)नक्षत्राचं देणं काव्यमंच, महाराष्ट्र राज्य शाखा- जुन्नर तालुका विभाग वतीने… अभिजात मराठी भाषा सप्ताहनिमित्त… प्राचीन अध्यक्ष नाणेघाट या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शिवजन्मभूमीत रंगणार बहारदार काव्यमैफल…|| नक्षत्र अभिजात मराठी काव्यमैफल 2025 || कार्यक्रमाचे उद्घाटक -मा. श्री प्रा. डॉ. एम. बी. वाघमारे) ( प्राचार्य श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर ) कार्यक्रमाचे अध्यक्ष-कविवर्य श्री उत्तम सदाकाळ ( ज्येष्ठ कवी साहित्यिक व बालभारती पाठ्यपुस्तक कवी )——– विशेष उपस्थिती – मा. श्री डॉ. ख. र. माळवे( ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व कवी, मुंबई )माननीय श्री जगन्नाथ कवडे ( ज्येष्ठ समाजसेवक व पुस्तक प्रेमी ओझर ) माननीय शुभांगी ताई गुंजाळ ( डायरेक्टर -जयहिंद शैक्षणिक संकुल, कुरण ) मा. एड. कविवर्य जयराम तांबे ( जुन्नर तालुका अध्यक्ष- नक्षत्राच देणं काव्यमंच ) प्रा राजेंद्र दशरथ सोनवणे ( संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष -नक्षत्राच देण काव्यमंच ) प्रमुख पाहुणे – निसर्ग प्रेमी रमेश खरमाळे, शिवप्रेमी विनायक खोत, समाजसेवक जितेंद्र बिडवई, मा. प्रतीक चन्नवार,चित्रकार कवी उमेश शिंदे, बाळासाहेब घुले, प्रशांत केदारी,ह भ प धोंडीराम पानसरे, उद्योजक सुभाष तांबे, गोपीनाथ शिंदे, विजयराव घोलप, डॉ.बी. व्ही.राऊत, यश मस्करे, शांताराम बामणे, प्रदीप थोरवे, संभाजी साळवे, एड. सुधीर ढोबळे, एड. चंद्रकांत डहाळे, बाबा मिया शेख,लक्ष्मीकांत काजळे, मुख्या. सदानंद उकिरडे, प्रा.डॉ.राजू थोरवे, संपत नायकोडी इ. विशेष अतिथी -कविवर्य यशवंत घोडे ( जुन्नर शहराध्यक्ष – नक्षत्राचं देणं काव्यमंच) कविवर्य पियुष काळे ( आळे विभाग प्रमुख – नक्षत्राचं देणं काव्यमंच) कविवर्य राजेंद्रकुमार शेळके ( नारायणगाव विभाग प्रमुख ) कविवर्य फकिर आत्तार ( वडज विभाग प्रमुख ) कविवर्य ज्ञानेश्वर काजळे ( खानगाव विभाग प्रमुख ) कविवर्य रवींद्र भोजणे-शब्द स्वरा( मंगळूर विभाग प्रमुख ) कविवर्य अशोक उघडे ( साकोरी विभागप्रमुख ) कविवर्य गणेश उकिरडे ( शिरोली बुद्रुक विभाग प्रमुख ) कविवर्या सौ अलका खोशे ( पारगाव विभाग प्रमुख ) कविवर्य हिरामण माळवे ( उदापूर विभागप्रमुख ) कविवर्य शशांक जोगळेकर ( ओझर विभाग प्रमुख ) कविवर्य रमेश खाकर ( मुरबाड तालुका अध्यक्ष ) कविवर्य सुनील थोरात ( शिरूर तालुका अध्यक्ष ) कविवर्य मनोजकुमार सरदार ( आंबेगाव तालुका अध्यक्ष ) कविवर्य विकास राऊत ( खेड तालुका अध्यक्ष ) कविवर्या सौ मंगला कुऱ्हाडे ( आळेफाटा विभाग प्रमुख ) कविवर्य प्रा सुभाष आंदे( पारुंडे विभाग प्रमुख ) कविवर्य रामदास अवचर ( सुपे तालुका अध्यक्ष ) कविवर्य तुषार डावखर ( तांबे विभाग प्रमुख ) काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा -कवी वादळकार पुणे- “वादळाचं घोगावण”( चारोळी संग्रह ) कवी अशोक उघडे साकोरी – ” मन प्रेमरंगी रंगले”( कवितासंग्रह ) *विशेष मान्यवर कवी -कवयित्री उपस्थिती- डॉ. सुधीर जोशी, सौ रेशमा पानसरे, सौ सरिता कालढोणे, प्रवीण सोनवणे, संदीप सामाले, जयसिंग गाडेकर, एड. राम करपे,, शकील जाफरी, राजेश साबळे, सागर ढोबळे, सोपान भांगे, सुनिता बहिरट, गोकुळ शिंदे, नवनाथ सरोदे, आशलेष सोनवणे इ.विशेष अतिथी – दत्ता मस्के, सुभाष वाणी, लक्ष्मण शेरकर, विलास कडलक, हितेश गांधी, धर्मेंद्र कोरे,नितीन गाजरे, किरण वाजगे, पवन गाडेकर, राजेश डोके, रवींद्र पाटे इ. *कार्यक्रम दिनांक 12 ऑक्टोबर2025 रविवार दुपारी 11.30वा. कार्यक्रम स्थळ* महालक्ष्मी लॉन्स किल्ले शिवनेरी पायथा जुन्नर, कॉलेज रोड मु. पो.ता जुन्नर जि. पुणे *आयोजन व संयोजन – नक्षत्राचं देणं काव्यमंच जुन्नर तालुका समिती *सर्वांना विनामूल्य सहभाग व प्रवेश*( आपली सर्वांची उपस्थिती काव्य मळा फुलवणारी असेल..!)मधुभाषा-9272156295,9657348622,9373746533.*चला माय मराठीच्या जागर करू या..!.
