
अंदरसूल( प्रतिनिधी ) अंदरसूल येथील दिवंगत सेवानिवृत सचिव छबू पाटील देवरे यांच्या अर्धांगिनी श्रीमती प्रमिलाबाई छबू पाटील देवरे यांचे वार्धक्याने निधन झाले येथील नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रल्हाद छबू पाटील देवरे यांच्या व मयत संजू पाटील देवरे यांच्या मातोश्री होत्या मुलगा सुना नातवंडे असा परिवार आहे
