
कै. अलका माणिकराव पगार सटाणा
कळविण्यात अत्यंत दुःख होते. म. वि. प्र. चे सेवानिवृत्त शिक्षक श्री. एम के पगार सर यांच्या धर्मपत्नी कै. अलका माणिकराव पगार सटाणा यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी पहाटे ५:४० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दिनांक ३०/९/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता नवीन अमरधाम सटाणा येथे होईल.शोकाकुल श्री. माणिकराव केवबा पगारअॅड. सतीश जिभाऊ कापडणीस (जावई)श्री. अरुण सुकदेव पवार (जावई)श्री. राजेंद्र यादवराव निचित (जावई)श्री. किरण माणिकराव पगार (मुलगा)श्री. योगेश माणिकराव पगार (मुलगा)घराचा पत्ताक्रांतीनगर नामपूर रोड, सटाणा
