
नांदगाव (वार्ताहार )७२ व्या प्रौढ महिला राज्य अंजिक्य पद ठाणे येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी नांदगाव व्ही .जे नांदगाव शाळेतील कबड्डी पट्टु हुमेरा असलम पठाण (इ . ९वी )हिची महिला राज्य अजिंक्य पद कबड्डी स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा ग्रामिण कबड्डी संघात स्तरावर निवड झालीती नाशिक जिल्हा ग्रामिण महिला संघाचे प्रतिनिधीत्व करेल तीला प्रशिक्षक क्रिडा शिक्षिका श्रीमती देवरे सुनिता यांचे मार्गदर्शन लाभले .या यशा बद्दल शालेय समिति अध्यक्ष संजीव धामणे मा मुख्या श्री. लक्ष्मीकांत ठाकरे उपमुख्या खंडू खालकर पर्यवेक्षक श्री मिलिंद कायस्थ यांनी अभिनंदन केले व भावी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या !
