
मांडवड (प्रतिनिधी ) स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालयात शासनाच्या आदेशान्वये “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत* *राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ध्वजाचे महत्व व नागरिकांची कर्तव्ये यावर माहिती* *देण्यात आली.या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. थेटे.एस. जी.पर्यवेक्षक श्री.महाले आर.एस.ज्येष्ठ शिक्षक श्री.कवडे एस.एस.श्री.परदेशी एच. टी.इतर शिक्षक बंधू,भगिनी,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
