
कवी, लेखक यांना साहित्य परिषद दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन करणेत येत आहे. साहित्य प्रकार कुठलाही चालेल.जसे कविता, कथा, चारोळी, विडंबन, व्यंगचित्रे, सामाजिक,धार्मिक,राजकिय लेखासह सर्व प्रकारचे साहित्य. फक्त साहित्य दिर्घ नसावे.व ते छापण्यायोग्य असावे. साहित्य आपण *९८८१३२९७०९* या नंबर वर पाठवावे. सोबत साहित्य परिषद साहित्य सहभाग शुल्क रुपये ५०० वरिल नंबर वरच फोन पे ने अदा करावे. साहित्य *३१/८/२०२५* *(ऑगस्ट २०२५)* चे आत पाठवावे ही विनंती. तसेच पुस्तक परिक्षण , परिचय आदीही साहित्य पाठवु शकता.-
–साहित्य परिषद ५०० रु. सहभाग शुल्कफायदा*
दिवाळी अंकात लेखन प्रसिद्ध**२ अंक मोफत व घरपोहोच**या व्यतिरिक्त अंक हवे असतील तर मुळ किंमतीत सवलत**अंकातील साहित्य स्पर्धेत सहभाग निश्चीत.पहिल्या पाच उत्कृष्ट लेखनास पुरस्कार सन्मान.उत्तेजनार्थ पाच साहित्य लेखनाचा गौरव.**सहभागी सर्वानां प्रमाणपत्र**अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक आयोजीत १४ व्या साहित्य संमेलनात मुख्य कार्यक्रमात सहभागाची संधी.**कवी संमेलन, कथा कथन व परिसंवादात शक्य तिथे समावेशाची संधी.**परिषदेच्या अन्य उपक्रमात सहभागाची संधी*–
🙏नवनाथ अर्जुन पा. गायकरसंपादकसाहित्य परिषद दिवाळी अंक २०२५
