
भालूर–(प्रतिनिधी ) मविप्रसंचलित जनता विद्यालय भालूर या विद्यालयात 2025- 26 या वर्षाच्या समाज दिनाच्या स्पर्धांचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष कचरू आनंदा आहेर व सन्माननीय मुख्याध्यापक श्री वैद्य जी ए यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सांघिक खेळ व मनोरंजक खेळ यांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री गायकवाड डी आर क्रीडा शिक्षक श्री पवार पी डब्ल्यू सर्व शिक्षक व शिक्षिका व सर्व 5वी ते 10वीखेळाडू उपस्थित होते.
