
नांदगाव.(प्रतिनिधी ,) श्रावण मास निमित्त आ.सुहास आण्णांचा मोफत जेसीबी द्वारे नांदगाव शहरातील अकरा मुखी महादेव मंदिराकडे भाविकांना जाण्यासाठी प्रशस्त रस्ता तयार करण्यात आला. या आधी मंदिरास प्रशस्त सभामंडप देण्यात आला आहे.या मुळे भाविकांना विविध धार्मिक विधीसाठी मोठी सुविधा झाली आहे. लवकरच वीज पोहचवण्याचे काम चालू असून मंदिरापर्यंत वीज पोहचणार आहे.

