
उत्तर प्रदेश राज्य:-जनपद कासगंज जिल्हा (उत्तर प्रदेश राज्य) येथील वन स्टॉप सेंटर महिला व बालसुधारग्रह जनपथ कासगंज (उत्तर प्रदेश) व कासगंज कोतवाली पोलीस ठाणे (उत्तर प्रदेश ) च्या वतीने महिला येऊन बच्चो के मानसिक सोच मे सुधार लाने के लिए”*मानसिक सुधार की ओर” *”एक कदम आगे”* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून मा श्री उत्तमराव दासू तरकसे आसरडोकर (महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कवी साहित्यिक व विचारवंत महाराष्ट्र राज्य) यांना निमंत्रित करण्यात आले होते ते निमंत्रित विशेष अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून सदर महिला बाल सुधारग्रहाची पाहणी करत सदर सुधारग्रहाली काही सुधारणा करण्याच्या सूचना देत तेथील उपस्थित महिला व बाल गुन्हेगारांना त्यांचे मानसिक, शारीरिक, बौद्धिक, धैर्य वाढवण्याच्या दृष्टीने व ते गुन्हेगारी पासून त्यांना प्रवर्त करण्याच्या दृष्टीने मा उत्तम तरकसे यांनी आपले विचार मांडताना आत्मविश्वास,धैर्य.दानशीता साहस और सहनशक्ती…! ये हमारे भीतर छिपी दिव्य शक्तीयाॅ है ! यदि उन्हे जागृत रखा जाए तो जीवन का हर मार्ग सफलता की और ही जात आहे…! असे मोलाचे मार्गदर्शन हिंदी भाषेमध्ये केले सदर कार्यक्रमास वन स्टॉप सेंटर कासगंज जिल्हा अधीक्षका प्रियंका मॅडम व कासगंज कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी चंचल कुमार व त्यांचा स्टाफ तसेच बाल सुधार गृहाच्या मॅनेजर मिसेस कविता व व्यवस्थापिका मिसेस शारदा व वन स्टॉप सेंटर मध्ये उपस्थित महिला व बाल गुन्हेगार असे उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी बाल सुधारग्रहाच्या कासगंज जिल्हा अध्यक्ष मिसेस प्रियंका मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे व विशेष अतिथी उत्तम तरकसे यांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
