
नांदगाव ( प्रतिनिधी ) नांदगाव शहरात दरवर्षाप्रमाणे होत असलेल्या श्री संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा व श्रीमद् भागवत कथा व भव्य कीर्तन महोत्सव प्रसंगी सौ. अंजुमताई सुहास कांदे यांनी भेट दिली.

याआधी विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेतले.याप्रसंगी श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पू.मा कनकेश्वरीदेवीजी यांच्या मधुर प्रवचन सेवेचा लाभ घेतला. याप्रसंगी ताईंसोबत शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


