
नांदगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटना शाखा नांदगाव कार्यकारणी निवडणूक 2025 करीता आज दि.19/06/2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली असता प्रत्येक पदासाठी एकच उमेदवारी अर्ज आलेला असल्याने खालील उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली.1) अध्यक्ष – श्री. पंढरीनाथ सटवाजीराव गायकवाड2) सचिव – श्री. अरुण रमेश मढवई3) *कोषाद्यक्ष*- सौ. वनिता सुरेश बर्वे4) सदस्य- श्री. मुकुंद दत्तात्रय निकुंभ5) सदस्य – सौ .कल्पना शांताराम काटे6) सदस्य – श्री. नारायण शंकरराव सरनाईक 7) *सदस्य – श्री. गोविंद राजेंद्र शिंदे 8) सदस्य– श्री. सुशील सुभाष तायडे 9) सदस्य – सौ .शर्मिला ज्ञानेश्वर उदावंत निवडूण आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन निवडणुकनिर्णय अधिकारी*आय टी आय निदेशक संघटना शाखा नांदगाव.
