
ओझर:दि.७ वार्ताहर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयाचे कलाशिक्षक मोहन क्षीरसागर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त फलक रेखाटन केले आहे. यानिमित्त मुख्याध्यापक सोपान वाटपाडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.💐🌹🌺
