
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९३२ वा दिवस* ध्येय निश्चित करतेवेळी कर्तृत्वाचा विचार करावा. जीवनात आपल्याला कोणताही गोष्ट करावयाची असल्यास आधी आपण हे जाणून घ्यायला हवे की, ते माझे कर्तव्य आहे काय? असे झाल्यास मगच मी ती गोष्ट खऱ्याअर्थांने प्रामाणिक व प्रयत्नपूर्वक करु शकतो. व्यक्तीनिहाय कर्तव्याच्या व्याख्येत बदल होऊ शकतो. मात्र आपल्या जन्मजात कर्तव्याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला माहित असणे आवश्यक आहे. त्यातूनच प्रत्येक व्यक्ती कार्यप्रवण होऊ शकते. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर २० जेष्ठ शके १९४७*★ जेष्ठ शुध्द /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १० जून २०२५
★ वटपौर्णिमा
★ १९३८ सुप्रसिध्द उद्योजक राहूल बजाज यांचा जन्मदिन.
★ १९६६ नाशिक जवळील HAL ओझर येथे “मिग” विमानांची निर्मिती.
★ १९२४ ‘जागतिक दृष्टीदान दिन’.
