
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९२८ वा दिवस* अगदी किशोर अवस्थेत शिवाजी महाराजांनी स्वराज स्थापनेची शपथ घेतली. साधनसंपत्तीची उणीव, स्वकीयांचा विरोध, मोगलशाही व दक्षिणेतील मुस्लिम शासकांचा विरोध असतांना देखील महाराज डगमगले नाहीत. त्यांनी आपल्यासोबत स्वराज स्थापनेसाठी स्वतःच्या प्राणांची आहूती देणारे अठरापगड जातीचे गोर गरीब मावळे कसे गोळा करुन स्वराज्य निर्माण केले. हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो. *स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १६ जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ६ जून २०२५
★ निर्जला स्मार्त एकादशी
★ १६७४ स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
★ २००२ सुप्रसिध्द मराठी कवयित्री, गीतकार शांताबाई शेळके यांचा स्मृतीदिन.
★ शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा Iअधीर मनाच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला II३५१ व्या #शिवराज्याभिषेक (हिंदू साम्राज्यदिन) सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩🚩🚩🚩
