
. **सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८३९ वा द संतापाची प्रचंड लाट उसळून येते तेव्हा विरुद्ध भावाची एक लाट उत्पन्न करावी. एखादे वेळी पत्नी पतीवर फार संतापलेली असते आणि त्याचवेळी तिचे मूल लडिवाळपणाने जवळ येते. त्यावेळी क्रोधाची लाट आपोआप मावळते. तिची जागा प्रेमाची नवीन लाट घेते. स्तेयाचा विचार मनात आला की, अस्तेयाचा विचार मुद्दाम करावा. घेण्याची इच्छा उत्पन्न झाली की देण्याची इच्छा करावी. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर १७ फाल्गुन शके १९४६*★ फाल्गुन शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ शनिवार दि. ८ मार्च २०२५
★१९३० सुप्रसिद्ध साहित्यिक चिंतामण त्र्यंबक खानोलकर उर्फ “आरती प्रभू” यांचा जन्मदिन★ १९७५ पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन.★ महिला दिनानिमित्त सर्व मातृशक्तींना वंदन व हार्दिक शुभेच्छा.*
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*

