
नांदगाव ( श्री. चिंतामण सदगीर ( सर )यांचेकडून ) – नांदगाव तालुका वकील- बार संघांचे विद्यमान अध्यक्ष आणि कानडी समाजाचे नामवंत वकील व पिंपराळे येथील सरपंच सौ. कविताताई बिन्नर यांचे यजमान ॲड. श्री. बाळकृष्ण बिरुदेव बिन्नर रा. पिंप्राळे ता. नांदगाव जि. नाशिक यांना दिल्ली येथील विधी व न्याय मंत्रालयाकडुन दि. 6 मार्च 2025 रोजी कायदेशीर व्यवसाय अर्थात नोटरी म्हणून नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले असुन त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
