
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव शहराचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दया सुनील जुन्नरे त्यांच्या सह शेकडो तरुणांनी आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना दया जुन्नरे यांनी अण्णा साहेबांच्या कडून कार्यकर्त्यांना मिळणारा मानसन्मान मतदारसंघात केलेल्या विकास पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत आहोत, याआधीचे राजकीय नेते फक्त निवडणुकी पर्यंत आले आणीबाणीचा उपयोग करून घेतला पण अण्णा नेहमी कार्यकर्त्यांची विचारपूस करतात त्यांच्या सुखदुःखात सामील होतात म्हणून आम्ही सर्वांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. आमदार सुहास कांदे यांनी सर्व तरुणांचे पक्षात स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख फरहान खान अमोल नावंदर युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे प्रकाश शिंदे गंगाधरी येथील शाखाप्रमुख दिगंबर भागवत माजी सरपंच सचिन जेजुरकर भगीरथ जेजुरकर सुनील खैरनार संदीप खैरनार मंगेश आहेर दत्तात्रय सोमासे संजय कमोदकर संदीप खैरनार मुकुंद खैरनार गोकुळ जेजुरकर उपस्थित होते.
प्रवेश करणार्यांची नावे पुढील प्रमाणे
दया जुन्नरे सचिन सोमासे सुरज कमोदकर आशिष बागुल दिगंबर जाधव किरण जुन्नरे अमोल जुन्नरे रवींद्र जुन्नरे अजय सापटे धीरज कमोदकर मनोहर सापटे परसराम वाघ पवन जाधव आदित्य जाधव सौरभ खैरनार कृष्णा सोनवणे ईश्वर पोने सागर कळमकर राहुल खुराटे गौरव जाधव सुशील जाधव आदेश कमोदकर काना खैरनार रोशन वळावे राजेश खैरनार आदींसह शेकडो तरुणांनी जाहीर प्रवेश केला.
