
नांदगाव (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती तर्फे नांदगाव शहरात वकृत्व स्पर्धा भीम गीत नृत्य स्पर्धा चे आयोजन करण्यात आलेले आहे
वकृत्व स्पर्धेचे विषय
खुला गट
1) सामाजिक न्याय – डॉ. बाबासाहेबांची भूमिका
2) संविधानापलीकडचे बाबासाहेब
3) डॉ. आंबेडकरांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन
शालेय गट
1) पुस्तक प्रिय बाबासाहेब
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण
निबंध स्पर्धेचे विषय
खुला गट 1) बाबासाहेबांची धम्मक्रांती
2) कामगारांचे बाबासाहेब आंबेडकर
3) सावित्रीबाई फुले आणि स्त्री शिक्षण
शालेय गट
1) संविधान निर्माते डॉ. आंबेडकर
2) आज बाबासाहेब असते तर
3) राजश्री शाहू महाराज – आरक्षणाचे जनक
स्पर्धेची दिनांक आणि वेळ व ठिकाण
दिनांक 5/4/2025 सम्राट अशोक जयंती निमित्त महिलांसाठी संगीत खुर्ची आणि लिंबू चमचा स्पर्धा ठेवण्यात आली आहे ठिकाण सारनाथ बौद्ध विहार औरंगाबाद रोड ,वेळ दुपारी 12 वा.
वकृत्व स्पर्धा व नृत्य स्पर्धा दिनांक- 7-4-2025
वेळ 11वा. ठिकाण सारनाथ बुद्ध विहार
रांगोळी व मेंदी स्पर्धा दिनांक 9/4/2025
निबंध स्पर्धेसाठी दिलेल्या विषयावर निबंध घरून लिहून आणून दहा तारखेपर्यंत आयोजकांकडे जमा करावे.
आयोजक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आनंद नगर
कार्यक्रमासाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक
1) विद्या कसबे 9156676502
2) वाकडे ताई 7028627929*
3 सुनिता डेहाडे 7498503728
4) नेहा कोळगे 8177875451
5)अलकाताई रुपवते 9273519834
6) बिजला गंगावणे 928416757

