
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८६२ वा दिवस आपण सर्वांनी आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे. व्यक्तिगत कुटुंबापुरते मर्यादित असलेले आपले प्रेम आपण राष्ट्रप्रेमापर्यंत व्यापक केले पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व प्राणिमात्रांप्रती प्रेम व दयाबुद्धी राखली पाहिजे ही हिंदू धर्माची खरी शिकवण आहे. याचे ज्ञान आपल्याला झाले पाहिजे. आपल्या व्यावहारिक आयुष्यात वेदान्ताचे स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे.
स्वामी विवेकानंद.. ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १० चैत्र शके १९४७*
★ चैत्र शुद्ध /शुक्ल २/३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ३१ मार्च २०२५
★ मत्स्य जयंती
★ अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन ★ रमजान ईद
★ १७२७ गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्वज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा स्मृतिदिन.
★ १८६५ भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्मदिवस.
★ मज़हब तो ये दो हथेलियाँ बताती हैं, जुड़ें तो “पूजा” खुलें तो “दुआ” कहलाती हैं..!
★ बंधुभाव वाढवूया, विश्वबंधुत्वाचा संदेश देऊया, रमजान ईदच्या निमित्ताने, मनोमिलनाचा आनंद द्विगुणित करुया…
★ रमजान ईदच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा…
