
भारतीय तसेच जागतिक स्तरावर आपल्या अद्वितीय शिल्पकलेने नावलौकिक मिळवलेले,
महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त थोर शिल्पकार
रामजी सुतार यांचे दुःखद निधन झाले आहे.
🕯️ या महान कलावंतास भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी 🕯️
सर्व सिन्नरकरांच्या वतीने आदरांजली सभेचे आयोजन
दिनांक = २०|१२|२०२५
📅 शनिवार
⏰ दुपारी ३. वाजता
📍 श्री पांचालेश्वर मंदिर, सुतार गल्ली, सिन्नर
दिवंगत राम सुतार यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वानी उपस्थित राहवे ही नम्र विनंती.
—
श्री विश्वकर्मा पांचालेश्वर मंदिर ट्रस्ट, सिन्नर
विश्वरचिता फाउंडेशन, सिन्नर
सिन्नर विश्वकर्मा समाज मंच, सिन्नर
तालुका : सिन्नर | जिल्हा : नाशिक
