
अंदरसूल भूमिपुत्र प्रसिद्ध आदर्श शिक्षक आदर्श समाजधुरीन येवला तालुक्याचे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्राचे गाढे अभ्यासक आयुष्भर हजारो विद्यार्थ्यांना सुसंकृत सुशिक्षित आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे तरुण होतकरू सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना कौतुकाची थाप देणारे सर्व राजकीय शैक्षणिक कामाचा धांडोळा मांडणारे एक विश्लेषक गावचा व पंचक्रोशीचा लेखा जोखा मांडणारे एक विश्लेषक व युवा कार्यकर्त्यांचे चालते बोलते विद्यापीठ आज नाहीसे झाले आहे शतकाकडे वाटचाल सुरू केलेले अव्याहतपणे वाचन संस्कृतीचे पुरस्कर्तेवाचनाचा दांडगा व्यासंग असणारे आमचे सामाजिक राजकीय क्षेत्राचे मार्गदर्शक सयाजी घमाजी गुंजाळ गुरुजी तथा अण्णासाहेब हरपले भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती ओम शोकमग्न प्रकाश साबरे जेष्ठ पत्रकार अंदरसूल
