
2 डिसेंबर रोजी मतदान
3 डिसेंबर रोजी मतमोजनी
मनमाड नगर परिषद
: 2 डिसेंबर रोजी मतदान
3 डिसेंबर रोजी मतमोजनी
मनमाड नांदगाव नगर परिषद
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला
पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपरिषद व नगर पंचायती च्या सार्वजनिक निवडणूका जाहीर
2 डिसेंबर मतदान
3 डिसेंबर ला मतमोजणी व निकाल जाहीर होणार
10 नोव्हेंबर 17 नोव्हेबर अर्ज दाखल करता येणार
21 नोव्हेंबरपर्यंत माघार घेता येईल
राज्य निवडणूक आयोगाची मुंबई येथे पत्रकार परिषदेत घोषणा
आचार संहिता लगेचच नगर पालिका कार्यक्षेत्रात जारी
इव्हीएम वोटिंग मशीन द्वारेच मतदान होणार
तत्पूर्वी हायकोर्टाने निवडणुकीसंबंधी याचीका फेटाळल्या
7 नोव्हेंबरला केंद्रानिहाय याद्या प्रसिद्ध होणार
निवडणुक कार्यक्रम
१ )फार्म भरण्याची तारीख१० नोव्हबंर १७ नोव्हबर अतिम तारीख
२ ) छाननी १८ नोव्हबंर
३ ) माघरीची अतिम तारीख २१ नोव्हाबर
४ ) चिन्ह वाटप २६ नोव्हबंर
५ ) मतदानाची तारीख २ डिसेबर
६ ) मत मोजणी ३डिसेबर
