
१८ ऑक्टोबर,२०२५ रोजी संपन्न झालेल्या माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, हितचिंतक आणि आप्तेष्टांनी ज्या बहुमोल शुभेच्छा, सदिच्छा आणि आशीर्वाद दिलेत… त्या सर्वांचे मनापासून आभार. वैयक्तिकरित्या प्रत्येकाला धन्यवाद देऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व! अनेक मान्यवरांचे फोनही घेता आले नाही. त्यांनीही मोठ्या मनाने माफ करावं. आपल्या सर्वांच्या स्नेहामुळे पुढची वाटचाल निश्चितच यशस्वी होईल, असे मनोमन वाटते. अशाच प्रकारचा स्नेह, जिव्हाळा आणि आपुलकी माझ्या परिवारावर अविरत राहू द्यावी, हीच अपेक्षा…
सदैव आपल्या स्नेह वर्षावात,
रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर
