
नाशिक रोड (प्रतिनिधी)भारताचे ११ वे राष्ट्रपती, मिसाइलमॅन, भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची ९४ वी जयंती यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ,नाशिक येथे वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.या प्रसंगी अभिवादन करतांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे , उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी वृंद….

