
मालेगांव.( प्रतिनिधी,) मालेगांव येथील ख्यातनाम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कवी, लेखक समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांना जागतिक असा अतिशय मोठा मानाचा समजला जाणारा शेक्सपिअर अवॉर्ड हा पुरस्कार देऊन आंतर राष्ट्रीय साहित्य समिती, अमेरिका या संस्थेतर्फे संजय मुकुंदराव निकम यांचां साहित्य व सामाजिक क्षेत्रातीला विशेष अशा योगदानाबद्दल गौरव करण्यात आला अध्यक्ष पीटर विल्यमा यांनी संजय निकम याचा परिचय करुन दिला. ऍनी कॉर्बेट यांनी त्यांचे आभार मानले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कवी लेखक आणि समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांना देश विदेशातील साहित्य रसिकांनी भरभरून शुभेच्छा संदेश पाठविले आहे.त्यांचे या कार्याबद्दल भरभरून कौतुक होत आहे.
