
अंदरसूल (अंदरसूल). अंदरसूल येथील वृत्तपत्र विक्रेते व चालते फिरते मोफत वाचनालयाचे संस्थापक संतोष पुंड व व्यवसायात खंबीरपणे साथ देणारी अर्धांगिनी सौ आशा संतोष पुंड या उभयतांना राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या शुभेच्छा देताना व सन्मान करताना जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे अंदरसूल जेष्ठ नागरिक साकाहरी पुंड
