
मुंबई (वार्ताहर दिलीप नारद ) मुंबई दिनांक ०९/१०/२०२५ रोजी स्थानिय लोकाधिकार सेना महासंघ (शिवसेनेची अंगीकृत)स्थापना सोहळा बिर्ला मातोश्री सभागृह बॉम्बे हॉस्पिटल मरीन लाईन्स मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव संभाजी शिंदे(शिवसेना मुख्य नेते) मा. डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे (संसद रत्न खासदार) मा.गजानन कीर्तीकर (माजी खासदार, शिवसेना नेते) रामदास भाई कदम (माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व शिवसेना नेते) मा. आनंदराव अडसूळ माजी खासदार(शिवसेना नेते) माननीय नामदार प्रताप जाधव(केंद्रीय मंत्री भारत सरकार)मा. नरेश म्हस्के (खासदार)मा. रवींद्र वायकर (खासदार) राहुल शेवाळे (माजी खासदार)मा. मंगेश कुडाळकर (आमदार)मा. तुकाराम काते (आमदार ) तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, सदस्य यांच्या समक्ष पदाधिकारी यांची स्थानिय लोकाधिकार सेना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
