
नासिक (प्रतिनिधी ) = पद्माक्षी चारीटेबलं ट्रस्ट प्रस्तुत कर्तृत्वाचे शिल्पकार पुरस्कार सोहळा शंकराचार्य सभागृह नासिक येथे पार पडला. जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांना ” कर्तृत्वl चे शिल्पकार पुरस्कार 25 सौं शुभांगी भारदे , उपजिल्लाधिकारी, नासिक व आदी रामचंद्र, सुप्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी श्री अनिल कवडे मा. आयुक्त महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरण पुणे व पप्पा जी पुराणिक, संस्थापक, अध्यक्ष, जय शंकर प्रतिष्ठान पुणे , श्री पाध्ये, सिने कलाकार यांचे उपस्थिती मध्ये सुहास टिपरे यांना पुरस्कार प्रदान केला आहे. सौं मीनल कुलकर्णी संस्थापक व अध्यक्ष पद्माक्षी चारिटेबलं ट्रस्ट यांच्या कडुन झालेल्या शाही सन्मान सोहळ्याचे व सुहास टिपरे यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल मान्यवर यांनी अभिनंदन केलें आहे!!
