
नांदगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आत्मनिर्भर बनवून सबका साथ सबका विकास हे स्वप्न साकार केल्याचे मत भाजपा व्यापारी आघाडी चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तराज छाजेड यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्यकारणी ज्येष्ठ सदस्य जगन्नाथ साळुंखे हे होते जायंट्स ग्रुप ऑफ नांदगाव तर्फे पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आदिवासी मुलांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ दुसाने यांनी केले. विविध योजनांची माहिती सचिव प्रसाद बुरकुल यांनी दिली संयोजन राजकुमार संत यांनी केले तर आभार प्रदर्शन फेडरेशन ऑफिसर सुमित गुप्ता यांनी केले याप्रसंगी उपस्थितांना मिष्ठांना चे वाटप करण्यात आले
