
नांदगांव शहरातील सुप्रसिध्द व प्रतिष्टीत किराणा व्यापारी श्री.रघुनाथ मदनलाल नाशिककर यांचे ज्येष्ट सुपुत्र श्री.महेश रघुनाथ नाशिककर यांचे आज दुख:द निधन झाले. नाशिककर परिवाराच्या दुखा:त आम्ही सर्व सामिल आहोत, परमेश्वर महेश भाऊच्या आत्म्यास चिरशांती देवो या प्रार्थने सह *अंतिम यात्रा आज ०४/०८/२०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता राहते घर, मोकळ नगर, साकोरा रोड, नांदगांव येथुन निघेल …..
-: शोकाकुळ :- सर्व मित्र परिवार, नांदगांव
