
मनमाड (प्रतिनिधी) मनमाड नजीक नागापूर येथे सिद्धिविनायक पेट्रोलियम समोर गाईची तस्करी करणाऱ्या पिकअप गाडी व पोलीस गाडीचा अपघात होऊन या अपघातामध्ये एक पोलीस आणि पिक अप गाडीचा ड्रायव्हर जखमी झाला असल्याची घटना घडली आहे पिकप मधील गाई देखील जखमी झाल्या आहेत या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी दहा घेतली असून मदत कार्य सुरू आहे
