
चांदवड (प्रतिनिधी )नासिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या कातरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 8 मार्च 2025 रोजी शनिवारी जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांच्या विविध स्पर्धां संपन्न

चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभाग घेतला. स्पर्धेनंतर महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कातरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रतन गोरे व स्मिता जाधव, छाया झाल्टे, प्रफुल्ल कुमार अहिवळे यांचे सहकार्य लाभले.


