
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३०१ वा दिवस
दुर्बिणीच्या काचेवरचे डाग हे खरोखर सूर्यावरचे डाग आहेत असे समजणे ही आपली मूलभूत चूक होय. तो मी रुपी सूर्य तो आत्मा कोणत्याही प्रकारच्या बाह्य दोषाने लिप्त होत होणे शक्य नाही. हे पक्के जाणून असा आणि मनरूपी काचेवरील ते डाग पुसून टाकण्यात स्वतःला गडून जा. मनुष्यापेक्षा मोठा प्राणी दुसरा कोणताही नाही माणसाची कृष्ण, बुद्ध, ख्रिस्त म्हणून पूजा करणे हीच सर्वात श्रेष्ठ पूजा होय. तुम्हाला ज्या कशाची गरज व उणीव भासत असते तेथे तुम्ही निर्माण करीत असतात. म्हणून वासनारहित वा वासनेने जगत सृजन म्हणून करावा असण्याचे विसर्जन देवदूत परलोगत व्यक्ति सारे इथेच आहेत, हेच जग त्यांना स्वर्गाच्या रूपात दिसत असते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास २४ शके १९४८
★ जेष्ठ अधिक वद्य /कृष्ण १४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. १४ जून २०२६
★ १९१६ आद्य मराठी नाटककार, इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत नाटकांची मराठीत भाषांतर करणारे गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक रक्तदान दिन.
★ रक्तदान सर्वश्रेष्ठ दान…
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
